شرح تطبيق Manasmitra وكيفية استخدامه
नमस्कार،
मानसमित्र ... सायकोलॉजीकल फर्स्ट एड बॉक्स या नव्या अँड्रॉईड मोबाईल अॅप्लीकेशनची निर्मिती ही संशोधनाच्या मूळ हेतूमधून करण्यात आली आहे.
शारीरिक आजारांबद्दल आपणा सर्वांना बरीच माहिती असते परंतु मानसिक आजार، लक्षणे، कारणे आणि उपचार याबद्दल फारच थोडी माहिती जनसामन्यांना आहे. मानसिक आजारांचे साधे व गंभीर असे दोन प्रकार पडतात. . गंभीर आजारांपैकी छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) विषयी माझा دكتوراه टॉपिक आहे - छिन्नमनस्कता रुग्णांच्या काळजीवाहकांबाबत सामजिक कलंक. दडपण आणि मानसिक स्वास्थ्य यांचा अभ्यास . मी، पाटील चंद्रकांत यादवराव، उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ، जळगाव येथे البرنامج لا. الدكتوراه عام 2014، T6AF54 आणि المؤقتة ريج. رقم NMU / 11 / دكتوراه / النفسية. / 242 / عام 2014، डॉ. सौ. निशा दिलीप मुंदडा यांच्या मार्गदर्शनात संशोधन करीत आहे. या मोबाईल अॅपसाठी तांत्रिक सहाय्य श्री. अतुल पाटील यांचे लाभले आहे.
मानसमित्र ... सायकोलॉजीकल फर्स्ट एड बॉक्स हे फ्री मोबाईल अॅप्लीकेशन आपल्या आप्त، स्वकीय، नातेवाईक، मित्रांना तसेच समाजात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून सहकार्य करावे ही विनंती.
धन्यवाद
.
تنزيل APK الاصدار 1.1 المجانية Free Download
يمكنك تنزيل تطبيق Manasmitra APK 1.1 لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.