شرح تطبيق Nivrutti Maharaj Indurikar Anmol Vichar وكيفية استخدامه
Nivrutti Maharaj Indurikar Anmol Vichar البرنامج مجاني تماما.
समाज प्रबोधनकर ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे महाराज महाराज महाराज कीर्तनातून विनोदी शैलीने लोकांचे प्रबोधन करत असतात आपल्या आपल्या आपल्या आपल्या जोरावर समाजप्रबोधन करत नुसत महाराष्ट्रतच नव्हे तर भारतभर आपल्या किर्तनकार म्हणून आपला वेगळा ठसा ह भ भ भ भ भ निवृत्ती निवृत्ती निवृत्ती इंदुरीकर यांही उमटवला आहे. त्याच बरोबर इंदोरी गावचे नावही आपल्या कर्तुत्वावर मोठे केले
ज्याच्या घरातील आईच्या चेहऱ्यावर हसू आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान ते घर सुखी असते. आहे भोग आहे तिथे रोग आहे .. त्यामुळे व्यसने करू नका असा सल्ला तरुणांना दिला .. पैशाने मिळते ते सुख आणि आंतरिक शुद्धी ने मिळते ते समाधान असते. मिळते ज्ञानाने सुखी व्हाल आणि आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते .. असे सांगत वासना मनात ठेवत जाऊ नका शुद्ध विचार महत्त्वाचे आहेत، असे विचार हभप निवृत्ती महाराज देशमुख संघात असतात.
Nivrutti Maharaj Indurikar
.
تنزيل APK الاصدار 1.0 المجانية Free Download
يمكنك تنزيل Nivrutti Maharaj Indurikar Anmol Vichar APK 1.0 لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.
الوسوم: Download Nivrutti MaharajNivrutti Maharaj Indurikar Anmol Vichar