شرح تطبيق Narayangad وكيفية استخدامه
या अँपमध्ये 230 वर्षांपूर्वीचा वैभवशाली इतिहास असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड या संस्थानाच्या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती तसेच संस्थानाचा इतिहास، बांधकाम، सुरू असलेले वैद्यकीय उपक्रम، वारकरी शिक्षण संस्था، गोशाळा، अन्नदान यासारख्या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. गडावरील दैनंदिन उपक्रमाची तसेच चालू घडामोडीची माहिती भाविकांना या अँपद्वारे देत आहोत जेणेकरून जगभरातील भाविकांना याची माहिती प्रत्यक्ष घेता येईल.
श्री क्षेत्र संस्थान नारायण गड या संस्थानाची स्थापना श्री संत नारायण महाराज यांनी केली. हे तीर्थक्षेत्र बीडच्या वायव्य दिशेस असून ते बीडपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे 3500 फुट आहे हे क्षेत्र ज्या डोंगरावर आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी सात किलोमीटर असून पूर्वपश्चिम रुंदी तीन किलोमीटर आह. या डोंगराचे विशेष वैशिष्ट्ये असे आहे कि हा डोंगर कोणत्याही दिशेने पाहिल्यास तो अर्धचंद्राकृती दिसतो.
श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या पूर्वेस केतुरां، बेलुरा، रुद्रापूर हि गावे आहेत.पश्चिमेस पौंडूळ आणि लिंबा हि गावे आहेत. दक्षिणेस औरंगपुर आणि हिवारसिंगा हि गावे आहेत. उत्तरेस साक्षाळपिंपरी हे गाव आहे.
डोंगराच्या मध्यभागी परंतु भूमिगत असा एक विस्तीर्ण तलाव.
.
تنزيل APK الاصدار 1.0 المجانية Free Download
يمكنك تنزيل Narayangad APK 1.0 لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.
الوسوم: Download NarayangadNarayangad