شرح تطبيق Malaganga Mata Yuva Pratishthan Karandi وكيفية استخدامه
मळगंगा माता युवा प्रतिष्ठान अँपमधून तुम्ही सर्व ग्रामपंचायत व गावाविषयी माहिती मिळवू शकता. गावविषयी माहिती، लोकसंख्या، गावात कसे पोहोचाल، गावातील वाड्या، ऐकून क्षेत्रफळ، कृषीविषयक माहिती، प्राथमिक शाळा व अंगणवाडी हि सर्व माहिती तुम्हाला या अँपद्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाईन मिळून जाईल.
अँपमध्ये गावातील ग्राम पंचायत सदस्यांची माहिती व एका क्लिक वर कॉल करण्याची सुविधा.
ग्राम पंचायतीने केलेल्या विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे फोटोस अल्बमद्वारे ग्रामस्थांसाठी प्रदर्शित.
जन्म नोंद दाखला، मृत्त्यू नोंद दाखला، रहिवासी दाखला، सौचालय दाखला व इतर सर्व प्रकारचे दाखले، त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा या अँपद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे.
शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजना जसे कि पंतप्रधान आवास योजना، स्वच्छ भारत अभियान، सर्व शिक्षा अभियान، राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर सर्व योजना व त्याच्याशी संबंधित वेबसाइट अँपमधून एका क्लिकवर उपलब्ध.
ग्राम पंचायती द्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा (पाणीपुरवठा، दिवाबत्ती، गटार लाईन، स्वच्छता، रस्ते / दळणवळण، वृक्षारोपण، शैक्षणिक सुविधा)، त्याबद्दल माहिती व काही समस्या आल्यास त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा या अँपद्वारे पुरविण्यात आली आहे.
महत्वाचे संपर्क (महिला हेल्पलाईन، तलाठी، पोलीस स्टेशन، ऍम्ब्युलन्स) व एका क्लिक वर कॉल करण्याची सुविधा.
तालुक्याचा दैनिक हवामानाचा अंदाज ग्रामस्थांना अँपमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
.
تنزيل APK الاصدار 11.0 المجانية Free Download
يمكنك تنزيل Malaganga Mata Yuva Pratishthan Karandi APK 11.0 لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.
الوسوم: Download Malaganga MataMalaganga Mata Yuva Pratishthan Karandi