شرح لعبة MARATHI KBC 2018 4 MB Only - SEASON 10 وكيفة اللعب ومميزات اللعبة
आम्ही घेऊन आलोय मराठी करोडपती 2017 खेळ खास तुमच्यासाठी. हा खेळ सर्वांसाठी खेळण्यास योग्य आहे. या खेळामध्ये सर्व काही मराठी भाषेतून आहे، जेणेकरून आबाल वृद्ध या खेळाचा आनंद लुटू शकता.
खेळासोबत तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडेल. स्पर्धा परीक्षा तयारी सुद्धा मनोरंजनातून होईल.
मराठी करोडपती खेळाची सुरुवात 5000 रुपयांपासून होऊन प्रत्येक नवीन प्रश्नासोबत रक्कम देखील दुप्पट होत जाणार आहे. शेवटची इनामी रक्कम असणार आहे 7 करोड रुपये! जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतांना तुम्हा अडचण येत असेल तर तुम्ही चार लाईफलाईन पैकी एकाच वापर करू शकतात. पहिले पाच प्रश्न सोपे असतील. पुढील पाच प्रश्न थोडेसे कठीण व शेवटचे 5 प्रश्न कठीण असणार आहेत. खेळ अतिशय सुबकरीत्या बनवण्यात आला आहे.
आणखी काही फीचर्स:
--- आकर्षक डीजाईन
--- दररोज अपडेट होणारे प्रश्न
--- नवीन लाईफलाईन
--- प्रत्येक नवीन खेळासोबत निरनिराळे प्रश्न
ملاحظة: هذه ليست مباراة رسمية لاي عرض. نحن لا نمثل أي قناة تلفزيونية أو الشركة. هذه هي لعبه مسابقة لتحسين معدل الذكاء الخاص بك. ويتكون الموسم 9 عبة للمتعة الغرض - المهاراتية Crorepati عام.
.
تنزيل APK الاصدار 1.2 المجانية Free Download
يمكنك تنزيل MARATHI KBC 2018 4 MB Only - SEASON 10 APK 1.2 لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.
الوسوم: Download MARATHI KBCMARATHI KBC 2018 4 MB OnlySEASON 10