شرح تطبيق Kilbil Marathi Stories - कलबल मरठ गषट وكيفية استخدامه
يوفر لك برنامج Kilbil Marathi Stories الكثير من القصص الماراثية المختلفة للقراءة.
गोष्टी या सर्वांच्या आवडीचा विषय !! जर गोष्टी या प्रेरणादायी، मनमोहक، चांगली शिकवणूक देणाऱ्या असतील तर आणखी वाचनास आवड निर्माण होते. मराठी स्टोरीज् या अँप मध्ये अशाच स्टोरीज् उपलब्ध करून दिल्या आहेत. या अँप मध्ये सर्व वायोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत.
या अँप मध्ये सर्वांच्या आवडणाऱ्या अकबर बिरबल، तेनालीराम، बोथकथा، लघुकथा، पंचतंत्राच्या गोष्टी، इसापनीती कथा अशा अनेक गीष्टींचा समावेश या अँप यामध्ये करण्यात आला आहे. रात्री झोपताना लहान मुलांना गोष्टी ऐकायची सवय असते ، तर मोठ्यांसाठी किलबिल छोट्यांच्या गोष्टी हा खूप उपयुत असा अँप आहे. यातुन मुलांच्या बाल बुद्धीवर चांगले परिणाम होतील व मुलांना लहानपणा पासूनच चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल.
मराठी गोष्टी या अँपच्या माध्यमातून लहानमुलांच्या पर्यंत चांगल्या आणि वाईट सवयी मधला अंतर، गर्व कधी करू नये، मोठ्यांचा आदर، शक्ती पेक्षा युक्ती चांगली، संकटकाली सर्वाना मदत करणे، चांगल्या सवयीचे फायदे अशा अनेक गोष्टी समजण्यात मदत होईल त्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न .. !!
हे अँप फक्त ऑनलाईनच वापरता येईल. कृपया आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद !!
.
تنزيل APK الاصدار Stable المجانية Free Download
يمكنك تنزيل Kilbil Marathi Stories - कलबल मरठ गषट APK Stable لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.