شرح تطبيق Sant Tukaram Gatha وكيفية استخدامه
संत तुकाराम महराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे).
त्यांचा जन्म इ.स 0.15 9 8 देहु या गावात झाला. संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी
व अशिक्षित लोकवर्गासाठी अविरत कार्य केले. समाजातील अडाणी वर्ग सुधरावा
हे त्यांचे प्रमुख कार्य. महाराजांच्या अभंगांवर अभ्यास केला तर असे लक्षात येते कि
ते एक 16 व्या शतकातील थोर शास्रज्ञ म्हणणे काही वाउगे ठरणार नाही.
अणु रेणु या थोकडा | तुका आकाश ऐवढा ||
असे त्यांनी 16 व्या शतकात आपल्या अभंगामध्ये उल्लेख केला आहे.
व असे अनेक अभंग आहेत कि ज्यामध्ये विज्ञानाचा उल्लेख होतो.
"तुकोबाराय हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते."
"वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा | ऐरांनी वाहावा भार माथा ||
असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने.
.
تنزيل APK الاصدار 1.0.0 المجانية Free Download
يمكنك تنزيل Sant Tukaram Gatha APK 1.0.0 لـ Android مجاناً Free Download الآن عبر أبك داون مود.